गहू तननाशक ; या तननाशकाने एकही गवत राहनार नाही.. जबरदस्त रिझल्ट
गहू तननाशक ; या तननाशकाने एकही गवत राहनार नाही.. जबरदस्त रिझल्ट
Read More
30 जूनपुर्वी कर्जमाफी करनार ; क्रुषीमंत्री..अजीत पवार म्हनातात पुढच्या वर्षी
30 जूनपुर्वी कर्जमाफी करनार ; क्रुषीमंत्री..अजीत पवार म्हनातात पुढच्या वर्षी
Read More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; या महिलांचे 1500₹ कायमचे बंद
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; या महिलांचे 1500₹ कायमचे बंद
Read More
Onion rate today ; कांदा भावात बदल, पहा आजचे ताजे कांदा भाव
Onion rate today ; कांदा भावात बदल, पहा आजचे ताजे कांदा भाव
Read More
HSRP plet new update ; खर्च, दंड आणि शेवटची तारीख किती….
HSRP plet new update ; खर्च, दंड आणि शेवटची तारीख किती….
Read More

२०२६ मध्ये पाऊस कसा ? पहा, पंजाब डख यांचा अंदाज

२०२६ मध्ये पाऊस कसा ? पहा, पंजाब डख यांचा अंदाज ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी २०२६ मधील पावसाचा सर्वात मोठा अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये पाऊस सरासरी इतकाच पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा पाऊस पिकांसाठी पुरेसा आणि कामापुरता असेल. सरासरी पाऊस ५०० ते ६०० मिलीमीटरच्या आसपास राहू शकतो. त्यांनी स्पष्ट केले की, जितका पाऊस कमी असतो, तितके पीक चांगले येण्याची शक्यता अधिक असते. गेल्या वर्षाप्रमाणे (२०२५) अतिवृष्टीचा मोठा धोका २०२६ मध्ये नसेल; काही निवडक भागांमध्ये थोडीफार अतिवृष्टी दिसू शकते, पण संपूर्ण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नसेल.

ADS किंमत पहा ×

महिन्यानुसार पावसाचे स्वरूप

डख यांच्या अंदाजानुसार, २०२६ मधील पावसाचे आगमन आणि प्रमाण महिन्यानुसार वेगळे असेल. जूनच्या ६, ७ किंवा ८ तारखेच्या दरम्यान पाऊस येईल, ज्याचा उपयोग काही शेतकरी कापूस लागवडीसाठी करतील. पेरणीसाठी आवश्यक असलेला मोठा पाऊस २१ जूनपासून सुरू होईल, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्व पेरण्या आणि लागवडी पूर्ण होतील. जून आणि जुलै महिन्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण थोडे कमी राहील आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा पाऊस जोर धरेल.

Leave a Comment