रेशनवर किती धान्य मिळाले आणि कोनते मिळाले,थेट मोबाईलवर मँसेज येनार…कमी धान्य मिळत आसेल तर हे करा
रेशन कार्डधारकांच्या मोबाइलवर आता धान्याचा हिशेब थेट एसएमएसद्वारे मिळण्यास सुरू झाले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून कार्डधारकांना ही माहिती मोबाइलवर पाठवली जात आहे. या सुविधेची नुकतीच सुरुवात झाली असून, पुरवठा विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. नोव्हेंबरमधील धान्य वाटपासंबंधी अनेक लाभार्थ्यांना असे एसएमएस आले आहेत. या मेसेजमध्ये धान्याचा कोटा स्पष्टपणे … Read more








