दोन चक्रीवादळ सिस्टीम ; महाराष्ट्रात मोठा पाऊस… तोडकर हवामान अंदाज
तोडकर हवामान अंदाजानुसार आज, २३ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील वातावरणात महत्त्वपूर्ण बदल जाणवत आहे. मागील काही दिवसांमध्ये गारव्यामुळे (थंडीमुळे) कमी झालेले तापमान आता वाढायला सुरुवात झाली आहे. २३ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून पुढील साधारण चार दिवस थंडीचा जोर कमी राहील. मात्र, त्यानंतर २८ किंवा २९ नोव्हेंबरच्या सुमारास थंडी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान, आकाशात ‘खवल्या-खवल्याचे’ ढग पाहायला … Read more








